Sweet Corn Recipes : Sweet Corn पासून बनवा टेस्टी स्नॅक्स

Sweet Corn Recipes : Sweet Corn पासून बनवा टेस्टी स्नॅक्स

स्वीट कॉर्न सर्वांनाच आवडते. हे खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. कॉर्न आपल्या हृदयाची काळजी घेण्यास उपयुक्त आहे आणि पचनसंस्था देखील निरोगी ठेवते. लोकांना ते वेगवेगळ्या प्रकारे खायला आवडते. मात्र, अनेकदा त्याच पद्धतीने खाण्याचा कंटाळा येतो. अशा परिस्थितीत तुम्ही हे पदार्थ करून पाहू शकता.

1. स्वीट कॉर्न चाट

आवश्यक साहित्य –
उकडलेले स्वीट कॉर्न – 500 ग्रॅम
मोठा टोमॅटो चिरून -1
मध्यम चिरलेला कांदा – 1
शिमला मिरची चिरलेली – 1/2
चिरलेली हिरवी मिरची – 1 टीस्पून
चाट मसाला – 1 टीस्पून
मीठ – चवीनुसार
जिरे पावडर – 1 टीस्पून
काळी मिरी पावडर – 1/2 टीस्पून
शेजवान सॉस – 1 टीस्पून
लिंबाचा रस – 1 टीस्पून
चिरलेली कोथिंबीर – 2 चमचे

बनवण्याची पद्धत-

2.कुरकुरीत कॉर्न

आवश्यक साहित्य- 
स्वीट कॉर्न – 1 वाटी
कॉर्न फ्लोअर – 3 चमचे
लाल मिरची पावडर – 1 टीस्पून
काळी मिरी – 1/2 टीस्पून
मीठ – चवीनुसार
चाट मसाला – 1 चिमूटभर
लिंबू-1
बारीक चिरलेली – 1 हिरवी मिरची
तळण्यासाठी तेल – आवश्यकतेनुसार

बनण्याचा पद्धत

3. स्वीट कॉर्न पकोडे

आवश्यक साहित्य
उकडलेले स्वीट कॉर्न – 1 कप
बेसन – 1/2 कप
रवा – 2 चमचे
चिरलेला कांदा – 1
चिरलेली हिरवी मिरची-२
हळद पावडर – 1/2 टीस्पून
चाट मसाला-1/2 स्पून
लाल मिरची पावडर – 1/2 टीस्पून
धने पावडर – 1/2 टीस्पून
जिरे पावडर – 1/2 टीस्पून
मीठ – चवीनुसार
आवश्यकतेनुसार तेल

बनवण्याची पद्धत

First Published on: March 24, 2024 11:38 AM
Exit mobile version