Health care : कापलेल्या फळांवर मीठ किंवा मसाले टाकू नका,पडेल महागात

Health care : कापलेल्या फळांवर मीठ किंवा मसाले टाकू नका,पडेल महागात
आपण सगळेजण फळे तर खातोच पण फळे खाताना एक चवदार चव आपल्याला हवी असते. तर आपण या फळांवर मसाले किंवा काळ मीठ टाकून खातो. तसेच बरेच लोक असे आहेत जे फळांची कोशिंबीर बनवण्यासाठी चिरलेल्या फळांवर चाट मसाला टाकतात. किंवा मग फळांचा गोडवा वाढवण्यासाठी फळांमध्ये अतिरिक्त साखरेचाही वापर केला जातो.  तसेच फळे नियमित खाल्ल्याने शरीराला जीवनसत्त्वे, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखे पोषक तत्व मिळतात.

मिठ किंवा मसाला टाकून फळे खाल्यास ‘हे’ परिणाम शरीरावर होतात-


हेही वाचा : ‘या’ पदार्थांचे करा सेवन,चाळिशीतही दिसाल तरुण

First Published on: May 13, 2023 3:37 PM
Exit mobile version