Sunday, May 12, 2024
घरमानिनीRecipeRecipe : चॉकलेट कुल्फी

Recipe : चॉकलेट कुल्फी

Subscribe

लहान मुलांपासून मोठ्या लोकांपर्यत सर्वांना कुल्फी खूप आवडते. कुल्फीमध्ये अनेक प्रकार येतात जे आपण आपल्या आवडीनुसार खाऊ शकतो. तसेच बहुतेकवेळा कुल्की ही आपण बरेचद बाहेरचं खातो. तर तुम्ही तुमच्या आवडीची चॉकलेट कुल्फी घरी बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया चॉकलेट कुल्फी कशी बनवायची…

साहित्य

  • 250 ग्रॅम चॉकलेट
  • 270 ग्रॅम बटर
  • 200 ग्रॅम कॅस्टर शुगर
  • 8 अंडी

3 Ingredient Chocolate Kulfi Recipe | Easy Kulfi Ice Cream Recipe | Yummy - YouTube

कृती

  • सर्वप्रथम मायक्रोवेव्हमध्ये चॉकलेट वितळवा.
  • आता चॉकलेट व बटर एका बाऊलमध्ये एकत्रित करा.
  • नंतर हे जोपर्यंत स्मूथ होत नाहीत तोपर्यंत एकत्रित करत रहा. नंतर एका भांड्यात बाजूला ठेवा.
  • आता एका बाऊलमध्ये अंडी काढून बिटरच्या मदतीने त्याला फेसयेई पर्यंत त्याला बीट करत रहा.
  • हे झाल्यावर बीटर चालत असताना यामध्ये हळूहळू साखर टाका.
  • यानंतर अंडयाच्या मिश्रणात विरघळलेलं चॉकलेट टाका.
  • व्यवस्थित एकत्रित करून हे मिश्रण स्पॅचुलाच्या मदतीने फेटा.
  • आता यामध्ये कणिक टाकून हळूहळू हे मिश्रण फेटत रहा म्हणजे यामध्ये कोणतीही गट्टे राहणार नाहीत.
  • आता बेकिंग कपमध्ये बटर टाकून हलकसं त्याला कणिक लावा.
  • नंतर हे बॅटर १० मिनिटं बेक करा आणि कोनमध्ये मलई कुल्फी सर्व्ह करा.

हेही वाचा : Christmas 2023 : ख्रिसमस स्पेशल ट्राय करा ‘हे’ 5 टेस्टी केक

- Advertisment -

Manini