Kitchen receipe : दही भेंडी बनवा झटपट

Kitchen receipe : दही भेंडी बनवा झटपट

घरात सगळ्यांना भेंडीची भाजी आवडते असं नसत. तसेच भेंडीची भाजी हल्ली लहान मुलं खात पण नाहीत. अशातच भेंडीच्या भाजीची नवीन रेसिपी म्हणजे दही आणि भेंडी नक्की घरी ट्राय करा. कधी कधी भेंडीची भाजी पचपचीत लागते. अशावेळी ती खायला पण कंटाळवाणी वाटते. तर कधी तरीच ती चांगली होती. अशावेळी भेंडी छान दह्यात किंवा वेगळ्या स्टाईलने केली कि सगळे आवडीने खातात. जाणून घ्या साहित्य आणि कृती..

कृती-

साहित्य-


हेही वाचा : Aloo Momos : बटाट्याचे चविष्ट मोमोज, जाणून घ्या सोपी रेसिपी

First Published on: May 11, 2023 12:49 PM
Exit mobile version