UTS, ATVM ला मध्य रेल्वे प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद; पाच महिन्यांत ‘इतकी’ कमाई

UTS, ATVM ला मध्य रेल्वे प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद; पाच महिन्यांत ‘इतकी’ कमाई

मध्य रेल्वे प्रवाशांकडून मोबाईल तिकीटला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मागील पाच महिन्यात तिकीटसाठी मोबाइल अनारक्षित तिकीट प्रणाली (UTS) ॲप आणि ऑटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीन्सचा (ATVM) सर्वाधिक वापर केल्याची माहिती समोर येत आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामध्ये UTS तिकिटांच्या वापरामध्ये 1 जानेवारी-2023 ते 26 मे 2023 पर्यंत प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. तसेच, यामधून एकूण 13.93 कोटी प्रवाशांनी दैनंदिन सरासरी 9.61 लाख लोक सुविधा वापरत आहेत. (Response of Central Railway Passengers to UTS ATVM Earning to much in five months)

1 जानेवारी ते 26 मे 2023 पर्यंत तिकिटांच्या बुकिंगसाठी सुमारे 25.23 टक्के प्रवाशांनी मोबाइल अनारक्षित तिकीट प्रणाली (UTS) ॲप आणि ऑटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीन्स (ATVM) वापरल्या आहेत. मुंबई विभागातील एकूण तिकीट विक्रीच्या कमाईत UTS ॲप आणि ATVM चा वाटा 31.58 टक्के आहे

UTS ॲप आणि ATVM वापरकर्ते तपशील

UTS ॲपमधील वैशिष्ट्ये :

मुंबई उपनगरासाठी अनेक सीझन तिकिटांचे नूतनीकरण केले जाऊ शकते किंवा जारी केले जाऊ शकते :-

वर्तमान तारखेसाठी पेपरलेस सीझन तिकीट बुक केले जाऊ शकतात : –

उपनगरीय विभागात स्थित स्थानके निवडण्यासाठी उपनगरी म्हणून डिफॉल्ट पर्याय असण्याची तरतूद :-


हेही वाचा – गौतमी पाटीलच्या आडनावाला विरोध नाही म्हणत मराठा महासंघाने ठेवली ‘ही’ अट

First Published on: May 29, 2023 10:09 AM
Exit mobile version