Shiv Sena Dussehra Melava Live: महाराष्ट्राच्या एकजुटीला तडा जाईल असं मी काही करणार नाही – उद्धव ठाकरे

Shiv Sena Dussehra Melava Live: महाराष्ट्राच्या एकजुटीला तडा जाईल असं मी काही करणार नाही – उद्धव ठाकरे

शिवसेना दसरा मेळावा

महाराष्ट्राच्या एकजुटीला तडा जाईल असं मी काही करणार नाही – उद्धव ठाकरे
महाराष्ट्राच्या लोकांनी जातीपातीच्या कारस्थानाला बळी पडून नका – मुख्यमंत्री
छक्के पंजेला बळी न पडता मतदान करा – उद्धव ठाकरे
बिहारच्या नारिकांनो डोळे उघडून मतदान करा – मुख्यमंत्री
पाडापाडी करण्यात भाजपला रस आहे, ही अराजकता आहे – उद्धव ठाकरे
पाडापाडी करण्यात भाजपला रस आहे, ही अराजकता आहे – उद्धव ठाकरे
विरोधक म्हणजे अहंकारी राजा आणि कळसुत्र्या बाहुल्या आहेत – मुख्यमंत्री
एक नवा रुपया खर्च न करता कारशेड उभारतोय – मुख्यमंत्री
आम्ही ८०८ एकराचं जंगल वाचवलं – मुख्यमंत्री
तुम्ही रातोरात झाडांची कत्तल करत होता – उद्धव ठाकरे
आदित्य आणि ठाकरे कुटुंबावर चिखलफेक झाले हे भयंकर – मुख्यमंत्री
तोंडात शेण भरून ठाकरे कुटुंबावर गोमुत्राच्या गुळण्या टाकल्या – उद्धव ठाकरे
हे देश संपवायला निघाले आहेत. – मुख्यमंत्री
मुंबई पाकव्याप्त काश्मीर हे पंतप्रधानांचं अपयश – मुख्यमंत्री
नुसतं भोवऱ्यासारखं फिरण्यात अर्थ नाही – उद्धव ठाकरे
आमच्या अंगणात तुळशी वृंदावने आहेत, गांजाची वृंदावने नाहीत – मुख्यमंत्री
महाराष्ट्र हा नशेड्याचं राज्य असल्याचं चित्र रंगवलं – उद्धव ठाकरे
मुंबई हा पाकव्याप्त काश्मीर म्हणणारा रावण आलाय – मुख्यमंत्री
दानवेंचा बाप दिल्लीत असेल, माझा बाप्पा इथेचं आहे, भाडूतरी नाही – मुख्यमंत्री
नितीश कुमार हिंदुत्वावादी झाले की भाजपावाले सेक्युलर झाले याचे उत्तर द्या – उद्धव ठाकरे
नितीश कुमारांना मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा – मुख्यमंत्री
आपण कोणाच्या पाठीत वार करायचा नाही. आपल्या पाठीत कुणी खंजीर खुपसण्याची प्रयत्न केला तर त्याचा कोथळाचं बाहेर काढायचा – मुख्यमंत्री
सर्व मुख्यमंत्र्यांनी जीएसटी पद्धत रद्द करण्यासाठी एकत्र यावे – मुख्यमंत्री
आमच्या हक्काचा पैसा केंद्राकडून आम्हाला मिळतं नाही. जीएसटीची पद्धत फसली आहे. – मुख्यमंत्री
राजकारणात विवेक पाळावा लागतो. राजकारण म्हणजे युद्ध नव्हे – उद्धव ठाकरे
काळी टोपी घालणाऱ्या लोकांनी सरसंघचालक हिंदुत्वाबाबत काय म्हणतात ते समजून घ्यावे – ठाकरे
काळी टोपी घालणाऱ्या लोकांनी सरसंघचालक हिंदुत्वाबाबत काय म्हणतात ते समजून घ्यावे – ठाकरे
राज्यपाल यांचे नाव न घेता उद्धव ठाकरे यांची जोरदार टीका
सरसंघचालक मोहन भागवतांकडून हिंदुत्व शिका – मुख्यमंत्री
हिंदुत्वावरून एकमेकांनी टोप्या घालू नका. टोपी खाली डोकं आहे की नाही ते ही पाहा – मुख्यमंत्री
काही लोकांना टक्कर देण्याची खुमखुमी आहे, हिम्मत असेल तर टक्कर द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
घंटा वाजवा, थाळ्या बडवा हे यांचे हिंदुत्व – मुख्यमंत्री
बाबरीच्या वेळी शेपटी घालणारे आम्हाला हिंदुत्वाबद्दल प्रश्न विचारतायत – उद्धव ठाकरे
हिंदुत्वाबद्दल विचारणारे कोण? याचा त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे – मुख्यमंत्री
सध्या काही लोकांचा चारित्र्य हनन आणि भलतेसलते आरोप सुरू आहेत – मुख्यमंत्री
काही जणांचा समचार घेणं गरजेचं असतं. – मुख्यमंत्री
मुख्यमंत्री ठाकरे यांनी नारायण राणे याचं नाव न घेता दिली बेडकाची उपमा
सध्या बेडूक आणि बेडकाची दोन पोरं, या पक्षातून त्या पक्षात उड्या मारत आहेत – उद्धव ठाकरे
मी वाघाची अवलाद आहे, सत्तेला चिकडणारे आम्ही डोंगळे नाही, डोंगळ्याने चावा घेतल्यावर काय होतं, याचा अनुभव अनेकांनी घेतलायं. – उद्धव ठाकरे
दरवेळी तारिख पे तारिख विरोधक देतात, सरकार आज पडेल, उद्या पडेल माझं त्यांना आव्हान आहे – उद्धव ठाकरे
हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखव – मुख्यमंत्री
मराठी मातेमध्ये तेज असतं, हे सर्वांनी आता बघीतलं आहे
पैशांचा खेळ कितीही करा, सरकारच्या केसाला धक्का लागणार नाही – राऊत
पुढच्या २५ वर्षांचा करार करून पुन्हा सत्तेत येऊ – राऊत
कोणीही कितीही कारस्थाने केली तरी ठाकरे सरकार ५ वर्षे पूर्ण करणार – संजय राऊत
हा आत्मविश्वास बाळासाहेबांमुळे – राऊत
उद्धव ठाकरेंसोबत बसलेला प्रत्येक माणूस मुख्यमंत्री – खासदार संजय राऊत
हिंदुत्वाचे धडे आम्हाला देण्याची गरजं नाही – संजय राऊत
सावरकर आणि शिवसेनेचं एक घट्ट नातं – राऊत
शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे माझं भाकीत खरं ठरलं – राऊत
आता पुढे सर्व काही ‘महा’चं होणार – राऊत
असत्यावर विजय मिळवून आज आपण सोहळा साजरा करत आहोत – राऊत
वाईटावर चांगल्याचा विजय. गेल्यावर्षीय या विजयाला प्रारंभ झाला. – खासदार संजय राऊत
थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वातंत्र्यावीर सावरकर सभागृहात दाखल झाले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवतिर्थावर दाखल झाले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘मातोश्री’हून रवाना
यंदा स्वातंत्र्यावीर सावरकर सभागृहातून ५० जणांच्या उपस्थितीत शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी दसरा मेळावा शिवाजी पार्कात करण्याची परंपरा खंडित झाला आहे.
First Published on: October 25, 2020 7:59 PM
Exit mobile version