ठाण्यात अंड्यांचा ट्रक पलटला; हजारो अंडी फुटली

ठाण्यात अंड्यांचा ट्रक पलटला; हजारो अंडी फुटली

ठाण्यात अंड्यांचा ट्रक पलटला; हजारो अंडी फुटली

ठाण्यात आज सकाळी अंड्यांनी भरलेल्या ट्रकचा अपघाता झाल्याची घटना घडली आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाघबीळ उड्डाणपुलच्या येथे ठाण्याकडे येणारा अंडीनी भरलेला ट्रक पलटी होऊन हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये हजारो अंडी फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे.

First Published on: October 25, 2019 11:30 AM
Exit mobile version