हे आहेत आयपीएल २०१८ मधील सर्वोत्कृष्ट खेळाडू : अर्थात ड्रीम ११

हे आहेत आयपीएल २०१८ मधील सर्वोत्कृष्ट खेळाडू : अर्थात ड्रीम ११

नुकताच आयपीएलचा ११वा हंगाम पार पडला. चेन्नई सुपर किंग्सने सनरायझर्स हैदराबादला हरवत यावर्षीच्या आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव नोंदविले आहे. यावर्षी आयपीएलमधून बरेच नवे चेहरे समोर आले आहेत. बॅटींग, बॉलिंग सर्वच गोष्टीत जास्तकरून नवख्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी दाखवली आहे. तर जाणून घ्या कोण आहेत ते ११ खेळाडू ज्यांनी सुपर कामगिरी केली आहे.

First Published on: June 4, 2018 4:12 AM
Exit mobile version