बॉलीवूड स्टार्सचे.. स्टार ‘पेट्स’

बॉलीवूड स्टार्सचे.. स्टार ‘पेट्स’

काही नावाजलेल्या बॉलीवूड स्टार्सचे पाळीव प्राणी हे देखील आता 'स्टार पेट्स' बनले आहेत. हे ठराविक बी-टाऊन स्टार्स सातत्याने त्यांच्या पाळीव प्राण्यांचे फोटो सोशल साईट्सवर शेअर करत असतात. त्यामुळे सोशल मीडियावर या कलाकारांइतकेच त्यांचे पेट्सही फेमस आहेत. त्यातील काही प्राण्यांची तर चक्क स्वत:ची इन्साग्राम अकाउंट्सही आहेत. चला जाणून घेऊयात, अशाच काही फेमस स्टार्सच्या 'स्टार पेट्स'विषयी...

First Published on: June 6, 2018 2:29 PM
Exit mobile version