धान्यांपासून तयार करा थंडीतील ‘फेसपॅक’

धान्यांपासून तयार करा थंडीतील ‘फेसपॅक’

थंडीत चेहऱ्याची अशी घ्या काळजी

सध्या थंडीला सुरुवात झाल्याने चेहऱ्याची त्वचा कोरडी होण्यास सुरुवात होते. थंडीमध्ये त्वचा कोरडी झाल्यास त्वचा फुटणे, खरखरीत होणे, खाज येणे असे त्रास होऊ लागतात. अशावेळी थंडीच्या दिवसात चेहऱ्याची विशेष काळजी घ्यावी लागते. अशावेळी काही घरगुती उपाय केल्यास चेहरा उत्तम राहण्यास मदत होते.

First Published on: November 12, 2018 2:18 PM
Exit mobile version