पूजा सावंतचा मोहक अंदाज; पाहा फोटो

पूजा सावंतचा मोहक अंदाज; पाहा फोटो

मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत तिच्या गोड हास्याने आणि निखळ सौंदर्यामुळे ओळखली जाते. पूजा सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. वारंवार पूजा तिचे सुंदर फोटो आणि विविध व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना भुरळ पाडत असते.
पूजा अभिनयाबरोबरच नृत्यामध्ये देखील पारंगत आहे. पूजाने आत्तापर्यंत विविध चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवला आहे. दरम्यान, नुकताच पूजाचा ‘दगडी चाळ 2’ प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामुळे पूजा सध्या चर्चेत आली आहे.

First Published on: August 29, 2022 3:13 PM
Exit mobile version