Shardiya Navratri 2021: मुंबईत नवरात्रौत्सवासाठी देवींच्या मूर्तींच्या कामाला वेग

Shardiya Navratri 2021: मुंबईत नवरात्रौत्सवासाठी देवींच्या मूर्तींच्या कामाला वेग

Shardiya Navratri 2021: मुंबईत नवरात्रौत्सवासाठी देवींच्या मूर्तींच्या कामाला वेग

अश्विन शुध्द प्रतिपदेपासून शरद ऋतूचे आगमन होते. प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजऱ्या होणाऱ्या देवीच्या या उत्सवास शारदीय नवरात्र म्हणतात. ९ दिवस हा उत्सव चालतो म्हणून त्यास नवरात्रौत्सव असे संबोधले जाते आणि १० व्या दिवशी या उत्सवाची समाप्ती होते. गणेशोत्सवाच्या काही दिवसांनंतर आता देवीही सजल्या आहेत. शारदीय नवरात्रीची सुरुवात ७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. (छाया:दिपक साळवी)

हे ही वाचा – Monsoon Update : देशात मॉन्सूनचा मुक्काम दोन आठवड्यांनी वाढला

First Published on: September 24, 2021 2:21 PM
Exit mobile version