Photo: ठाण्यातील ‘या’ भागात सात दिवसांचा लॉकडाऊन

Photo: ठाण्यातील ‘या’ भागात सात दिवसांचा लॉकडाऊन

ठाण्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ठाण्यातील काही भागांमध्ये सात दिवसांचा लॉकडाऊन जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आजपासून ठाण्यातील काही भागांमध्ये लॉकडाऊन सुरू झाला आहे. (छायाचित्र – गणेश कुरकुंडे)

First Published on: June 29, 2020 9:42 PM
Exit mobile version