HBDvickeykaushal:हँन्डसम हंक,मॅरेज मटेरियल टाइप विकी कौशलची तरुणाईला भुरळ!!

HBDvickeykaushal:हँन्डसम हंक,मॅरेज मटेरियल टाइप विकी कौशलची तरुणाईला भुरळ!!

बॉलिवूड मध्ये पदार्पण करण्याआधी विकीने इंजनियरिंगची पदवी घेऊन शिक्षण पूर्ण केले.

बॉलिवूड मधील हँन्डसम हंक,मॅरेज मटेरियल टाइप अश्या नावाने ओळख मिरवणारा विकी कौशल सध्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत आहे. अभिनेता विकी कौशल सध्या ‘सातवे आसमान पर है’ असे बोलले तरी वावगे ठरणार नाही. विकीचा बॉलिवूड मधील प्रवास म्हणावा तितका सोप्पा नव्हता. विकीला बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी खूप खस्ता खाव्या लागल्या आहेत. आज विकी त्याचा 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त आपण विकीच्या आयुष्यातील निगडीत काही गोष्टी जाणून घेऊया.


हे हि वाचा – अनुष्का शेट्टीचा अवतार पाहून चाहते झाले थक्क,म्हणाले लॉक डाऊनचा प्रभाव झालाय !

First Published on: May 16, 2021 6:06 PM
Exit mobile version