घरमनोरंजनअनुष्का शेट्टीचा अवतार पाहून चाहते झाले थक्क,म्हणाले लॉक डाऊनचा प्रभाव झालाय !

अनुष्का शेट्टीचा अवतार पाहून चाहते झाले थक्क,म्हणाले लॉक डाऊनचा प्रभाव झालाय !

Subscribe

अनुष्का शेट्टी सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. आगामी प्रोजेक्ट तसेच अनेक फोटो चाहत्यांसोबत शेअर करते. सध्या इंस्टाग्राम वर अनुष्काचे 4.6 मिलियन फॉलवर्स आहेत.

दक्षिणात्य सुप्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शेट्टीने अभिनयामुळे स्वत:चा खूप मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. फक्त अभिनयच नहि तर अनुष्काच्या सुंदरतेवर भले भले घायळ होतात. नुकतच अनुष्काला नेटकर्‍यांच्या  ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. एका फोटो मध्ये अनुष्का काहीशी हेल्दि दिसत असल्यामुळे नेटकर्‍यांनी तिला लॉक डाऊन मुळे तुझ्या तब्येतीत फरक झाला असल्याचे बोलले जात आहे. सुप्रसिद्ध चित्रपट भाहुबली च्या यशानंतर. अनुष्का शेट्टीच्या लोकप्रियतेमध्ये वाढ होऊ लागली. यासोबतच अनेक सुपरहिट चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मन जिंकली आहेत. अभिनय असो किंवा लूक्स अनुष्का नेहमीच मेहनत करताना दिसते. पण नुकत्याच व्हायरल झालेल्या एका पोस्टमुळे चाहते तिचा हा अवतार पाहून थक्क झाले आहेत. काहींनी अनुष्काला तिच्या लुक्स वरून अनेकांनी ट्रोल केलं आहे तर काहींना अनुष्काचा चबी लूक्स खूप पसंत केला आहे.

- Advertisement -

अनुष्का शेट्टी सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. आगामी प्रोजेक्ट तसेच अनेक फोटो चाहत्यांसोबत शेअर करते. सध्या इंस्टाग्राम वर अनुष्काचे 4.6 मिलियन फॉलवर्स आहेत. वर्कफ्रंट बाबतीत सांगायचे झाल्यास तेलगू चित्रपटात अभिनेता नवीन पॉलीशेट्टी सोबत दिसणार असल्याचे बोलले जात आहे.


हे हि वाचा – ‘गंगूबाई काठियावाड़ी’ चित्रपटाला दररोज 3 लाख रूपयांचे होतेय नुकसान,जाणून घ्या कारण

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -