Vitthal Rukmini : पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीचा विवाहसोहळा संपन्न | पाहा PHOTO

Vitthal Rukmini : पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीचा विवाहसोहळा संपन्न | पाहा PHOTO

Vitthal Rukmini : पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीचा विवाहसोहळा संपन्न | पाहा PHOTO

पंढरपुरात दरवर्षी वसंतपंचमी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करत असतात. आज वसंतपंचमीच्या मुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणीचा विवाह सोहळा संपन्न झाला. देवाच्या विवाहसोहळ्यासाठी आज संपूर्ण मंदिर परिसर फुलांनी सजला. आकर्षक फुलांच्या सजावटीने मंदिर परिसर सजला असून, दुपारी 12 वाजताच्या मुहूर्तावर विठ्ठल- रुक्मिणीचा विवाहसोहळा पार पडला. वसंतपंचमीला श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह झाल्याचा उल्लेख एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या रुक्मिणी स्वयंवरात केला गेला आहे. पाहा फोटो. (सौजन्य – विठ्ठल रुक्मिणी फेसबुक पेज )


हे ही वाचा – Lata Mangeshkar Health Update : लतादीदींचा उपचारांना प्रतिसाद, डॉक्टरांची माहिती


 

First Published on: February 5, 2022 5:35 PM
Exit mobile version