Photo : तू फुलासारखी सुंदर… सईच्या नव्या लूकवर चाहत्यांची प्रतिक्रिया

Photo :  तू फुलासारखी सुंदर… सईच्या नव्या लूकवर चाहत्यांची प्रतिक्रिया

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या एका लूकमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. सई नेहमी सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकचे फोटो शेअर करत असते. याच फोटोमुळे ती नेहमी चर्चेत असते. नुकत्याच पार पडलेल्या झी चित्रगौरव 2023 साठी सईने एक सुंदर लूक केला होता. ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सईच्या या फोटोवर सईचे चाहते अनेक कमेंट्स करत आहेत.

 

 

First Published on: March 14, 2023 11:30 AM
Exit mobile version