मुलीच्या लग्नासाठी ५१ हजार, तीन गॅस सिलिंडर मोफत; हिमाचलसाठी भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध

मुलीच्या लग्नासाठी ५१ हजार, तीन गॅस सिलिंडर मोफत; हिमाचलसाठी भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध

शिमला – हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून पक्षांनी मोर्चेंबांधणी सुरू केली आहे. भाजपाने हिमाचल प्रदेशसाठी आज जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यात मुलीच्या लग्नासाठी ५१ हजार देणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसंच, भाजपाचं सरकार आल्यास समान नागरी कायदा लागू करू असं आश्वासन भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात केलं आहे.

हेही वाचा – स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम सरण नेगी यांचे निधन

काय आहे जाहीरनामा

First Published on: November 6, 2022 3:47 PM
Exit mobile version