Maradona Goals: मॅराडोनाचे सर्वोत्तम गोल जे सर्व क्रीडारसिकांनी बघितले पाहिजेत

Maradona Goals: मॅराडोनाचे सर्वोत्तम गोल जे सर्व क्रीडारसिकांनी बघितले पाहिजेत

जगप्रसिद्ध फुटबॉलपटू आणि फुटबॉलचा जादूगार दिएगो मॅराडोना यांचे बुधवारी वयाच्या ६० व्या वर्षी निधन झाले. मॅराडोनाच्या निधनामुळे क्रीडा विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. मॅराडोनाच्या निधनानंतर त्यांच्या कारकिर्दीतील अप्रतिम खेळाची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. मॅराडोना यांचे अप्रतिम गोल्स जे प्रत्येक चाहत्याने पाहिले पाहिजेत.

दिएगो मॅराडोना १९६० ते २०२०

प्रतिनिधित्व – अर्जेंटिना, नापोली, बोका ज्युनियर्स, बार्सिलोना

९१ आंतरराष्ट्रीय सामने आणि ३४ गोल

१६व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण

चार वर्ल्डकपमध्ये सहभाग

१९८६ मध्ये गोल्डन बॉलचा मान

इंग्लंडविरुद्ध केलेला गोल ठरला शतकातील सर्वोत्तम गोल

२००८ मध्ये अर्जेंटिनाचे प्रशिक्षक

बार्सिलोनात खेळताना ५० लाख पौंडचा विश्वविक्रमी करार नंतर नापोलीकडून खेळण्यासाठी ७० लाख पौंडांचा करार.


हेही वाचा – हॅण्ड ऑफ गॉड


 

First Published on: November 26, 2020 4:13 PM
Exit mobile version