Happy BirthDay MSD: माहीवर शुभेच्छांचा वर्षाव!

Happy BirthDay MSD: माहीवर शुभेच्छांचा वर्षाव!

महेंद्र सिंग धोनी वाढदिवस (सौजन्य - इंस्टाग्राम)

भारतीय क्रिकेट संघातील सर्वोत्कृष्ट खेळाडू महेंद्र सिंग धोनी यांचा आज ३८ वा वाढदिवस. या निमित्ताने त्याच्या लाखो चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. माहीची कर्मभूमी झारखंडमधील त्याच्या चाहत्यांनी अनोख्या पद्धतीने महीचा वाढदिवस साजरा करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

पत्नी साक्षी हिच्यासोबत मित्रपरिवारासह वाढदिवस साजरा करताना माही…

क्रिकेटपटू रिषभ पंतने माहीला वाढदिवसाच्या डांसिंग स्टाईलने शुभेच्छा दिल्या…

First Published on: July 7, 2019 11:08 AM
Exit mobile version