सूर्यग्रहणाचे मोबाईलवरून फोटो काढायचेत? मग ‘या’ टिप्स येतील कामी

सूर्यग्रहणाचे मोबाईलवरून फोटो काढायचेत? मग ‘या’ टिप्स येतील कामी

मुंबई – या वर्षातील शेवटचं सूर्य ग्रहण आज होणार आहे. या अद्भूत खगोलीय घटनेला आपल्या मोबाईल कैद करण्यासाठी तुम्हीही उत्सुक असाल. मात्र, सूर्याकडे पाहून फोटो क्लिक करणं अत्यंत कठीण काम आहे. पण आम्ही तुम्हाला काही टीप्स देणार आहोत, ज्यामुळे तुम्ही ग्रहणाचे फोटो काढू शकाल.

हेही वाचा – दिवाळीच्या काळात ‘या’ दिवशी लागणार सूर्यग्रहण, जाणून घ्या तुमच्या शहरातील सूतक काळ

First Published on: October 25, 2022 11:15 AM
Exit mobile version