मनिषा पालेकर यांची रेसिपी: गूळ खोबऱ्याचे कप केक

दादर येथे राहणाऱ्या मनिषा पालेकर यांनी गूळ खोबऱ्याचे कप केक बनविले आहेत. या स्वादिष्ट पदार्थाची त्यांची खास रेसिपी त्यांनी आपल्यासाठी दाखवली आहे. लाडक्या गणपती बाप्पाला १० दिवस वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य करून दाखवायची सगळ्यांनाच हौस असते. ‘माय महानगर’तर्फे ‘बाप्पा स्पेशल रेसिपी’ ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी मनिषा पालेकर यांनी ही रेसिपी पाठवली असून तुम्हीही एकदा ट्राय कराच!

First Published on: August 30, 2020 9:44 PM
Exit mobile version