लेखा तोरस्करांची रेसिपी – पंचलाह्यांची खीर!

लाडक्या गणपती बाप्पाला १० दिवस वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य करून दाखवायची सगळ्यांनाच हौस असते. पण नेमकं थोड्या वेळा झटपट वेगळे असे कोणते पदार्थ करता येतील, हा प्रश्न समोर उभा ठाकतो. यासाठीच ‘माय महानगर’तर्फे ‘बाप्पा स्पेशल रेसिपी’ ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. त्याच स्पर्धेसाठी ठाण्याच्या लेखा तोरस्कर यांनी केलेली ही पंचलाह्यांची खीर! बाप्पाच्या नैवेद्यासाठी ही रेसिपी एकदा ट्राय कराच!

First Published on: August 26, 2020 10:02 PM
Exit mobile version