संपदा दिवटेंची रेसिपी – ओट्सचे मोदक!

लाडक्या गणपती बाप्पाला १० दिवस वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य करून दाखवायची सगळ्यांनाच हौस असते. पण नेमकं थोड्या वेळा झटपट वेगळे असे कोणते पदार्थ करता येतील, हा प्रश्न समोर उभा ठाकतो. यासाठीच ‘माय महानगर’तर्फे ‘बाप्पा स्पेशल रेसिपी’ ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. त्याच स्पर्धेसाठी अहमदनगरच्या नेवासा येथे राहणाऱ्या संपदा दिवटे यांनी केलेले हे ओट्सचे मोदक!
First Published on: August 30, 2020 1:03 PM
Exit mobile version