मॅनोपॉज आणि महिला

मॅनोपॉज हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा आहे. कारण मॅनोपॉज म्हणजे पाळी बंद होणे. महिलेला वयाच्या पस्तीशी ते पन्नाशीपर्यंत मॅनोप़ॉजच्या विविध प्रक्रियेतून जावे लागते. याच विषयावर नाशिक येथील निवेदिता हॉस्पिटल अँड आय.व्ही.एफ. सेंटरच्या संचालिका स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर निवेदिता पवार , यांनी माय महानगरच्या मानिनींसाठी या व्हिडीओ मालिकांमधून मार्गदर्शन केले आहे. जे प्रत्येक महिलेसाठी महत्वाचे आहे.

First Published on: January 8, 2023 1:55 PM
Exit mobile version