Tuesday, April 30, 2024
घरमानिनीKitchenUpvas Recipe : उपवासात ट्राय करा गूळ मखाणा

Upvas Recipe : उपवासात ट्राय करा गूळ मखाणा

Subscribe

महाशिवरात्रीला अनेकजण उपवास करतात. या काळात शरीर मजबूत ठेवण्यासाठी पौष्टिक आहार घेणं देखील गरजेचं आहे. आत्तापर्यंत तुम्ही उपवासाचे अनेक नवनवीन पदार्थ ट्राय केले असतील, मात्र आज आम्ही तुम्हाला उपवासाची चटपटीत मिसळ कशी बनवायची हे सांगणार आहोत.

साहित्य :

  • 1 कप मखाना
  • 2 चमचा गूळ पावडर
  • 3 चमचा तूप

कृती :

  • सर्वप्रथम 2 पॅनमध्ये तूप टाकून गरम करा.
  • तूप तापल्यानंतर त्यावर मखाणे टाका आणि छान परतून घ्या.
  • सोनेरी रंग आल्यानंतर गॅस बंद करा.
  • आता दुसरीकडे एका पॅनमध्ये 1 चमचा तूप टाकून करून गरम करा.
  • त्यावरून 2 चमचा गूळाची पावडर टाकून मिक्स करून घ्या.
  • आता गूळाचा पाक तयार झाल्यावर त्यामध्ये भाजलेले मखाणे टाका आणि व्यवस्थित मिक्स करा.
  • आता 3-4 मिनिटांनी गॅस बंद करा.
  • तयार गोड मखाण्यांचा उपवासाच्या काळात आस्वाद घ्या.

हेही वाचा :

Upvas Recipe : उपवासाची चटपटीत मिसळ

- Advertisment -

Manini