नवरात्रौत्सव 2022

नवरात्रौत्सव 2022

डिजिटल युगातही मातीच्या पणतीचं स्थान अबाधित

मुंबई : दिवे लागले रे दिवे लागले,तमाच्या तळाशी दिवे लागले...भारतीय संस्कृतीमधील सर्वांत महत्त्वाचा, विविध पैलूंनी नटलेला सण म्हणजे दीपावली. दसरा झाला की सर्वांना वेध...

मुल्हेर किल्ल्याच्या पायथ्याला रंगला रासक्रीडा उत्सव

सटाणा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मुल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी उद्धव महाराज यांचे समाधी स्थळ आहे. सालाबादप्रमाणे यावर्षी सुध्दा रासक्रीडा उत्सव मोठ्या थाटात...

कोजागिरी पोर्णिमेला दुधाच्या दराची सेंच्युरी

नाशिक : मुस्लिम बांधवांचा पवित्र ईद-ए-मिलाद सण व हिंदू बांधवांची कोजागिरी पौर्णिमा एकाच दिवशी म्हणजे रविवार (दि.9) रोजी साजरी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर...

कोजागिरी पौर्णिमेला सप्तशृंग गडावर लाखो देवीभक्त

सप्तशृंगगड : देवीच्या साडेतीन शक्तिपिठांमध्ये अधिष्ठान असलेल्या श्री सप्तशृंगी देविच्या गडावर रविवारी (दि.9) कोजागरी पौर्णिमेनिमित्त देवीभक्त व कावडधारकांचा जनसागर लोटला. कोजागरी पौर्णिमेला देवीच्या गडावर...

५ वर्षांनंतर प्रथेनुसार गडावर बोकडबळी

सप्तशृंगगड : दसर्‍याच्या दिवशी सप्तश्रुगी देवी मंदिराच्या पायर्‍यांवरील दसरा टप्प्यावर पंरपरेनुसार पूर्वीपासून सुरु असलेल्या बोकडबळी देण्याची प्रथा पाच वर्षांपासून प्रशासनाने बंद केली होती. प्रशासनाच्या...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहरातून संचलन, शिस्तीचे दर्शन

नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) वतीने दसर्‍यानिमित्त शहरातील विविध २१ ठिकाणी संचलन करण्यात आले. ‘भारत माता की जय’, ‘सियावर रामचंद्र की जय’, ‘सनातन...

शहरात रंगला रावण दहन सोहळा; डिजिटल रावणाचे विशेष आकर्षण

पंचवटी : दहा तोंडांचा तब्बल ६० फुटी भलामोठा रावण, दहनाचा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित प्रचंड गर्दी आणि त्यानंतर आतषबाजी.. अशा वातावरणात बुधवारी (दि.५) शहरभराच्या विविध...

नाशकात आपट्याची केवळ २७४ झाडे; आजच्या दसऱ्याला पानांपेक्षा रोपं वाटा

नाशिक : महापालिकेने केलेल्या वृक्ष गणनेत शहरात केवळ २७४ आपट्याची झाडे आढळून आलीत. गेल्या काही वर्षांत अशाश्वत पद्धतीने आपटा वृक्षाची तोड झाल्याने या वृक्षाचे...

दोन वर्षांनंतर यंदा आठ ठिकाणी रावण दहन

नाशिक : कोरोना संसर्गामुळे दहनाच्या चटक्यापासून सलग दोन वर्ष रावणाची सुटका झाली होती. गेल्या वर्षीही राज्यभर रावण दहन कार्यक्रमांवर राज्य सरकारने निर्बंध लादले होते....

सप्तश्रृंगी देवी अर्धे नव्हे, पूर्णच शक्तीपीठ

महाराष्ट्रात पूर्वापार साडेतीन शक्तीपीठ म्हणून जे पूजले जातात, त्यापैकी अर्धे पीठ मानण्यात आलेले (कोणताही शास्त्राधार नाही) वणीच्या सप्तशृंगी देवीचे ठिकाण हे खरे तर महाराष्ट्रातील...

सप्तशृंग गडावर किर्तीध्वज दाखल

सप्तशृंग गड : नवरात्रीची सांगता महानवमीने होते. या दिवशी दुर्गा देवीच्या सिद्धिदात्री रूपाची पूजा केली जाते. कमळावर विराजमान माता सिद्धिदात्री आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना...

यात्रोत्सवासाठी लिलाव ७६ प्रत्यक्षात स्टॉल्स शेकडोवर

प्रशांत सूर्यवंशी । नाशिक कालिका देवीच्या यात्रोत्सवासाठी महापालिकेने अधिकृत ७६ स्टॉल्सचा लिलाव केला असला तरीही प्रत्यक्षात मात्र तब्बल अडीचशेहून अधिक स्टॉल्स दिमाखात उभे आहेत. राजकीय...

‘या’ देवीच्या मंदिरात वाहतात रक्ताचे पाट

 नाशिक : भारतात असंख्य मंदिर आहेत आणि त्या मंदिरांतील पुजा, विधी, परंपरा वेगवेगळ्या आहेत. जस सध्या नाशिक जिल्ह्यातील साडेतीन शक्तिपिठापैकी एक असलेल्या सप्तशृंगी देवीच्या...

दसर्‍याच्या मुहूर्तावर सोने खरेदी झाली स्वस्त; ‘इतके’ कमी झाले भाव

नाशिक : दसरा हा वर्षभरातील सोन खरेदीच्या साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक प्रमुख दिवस मानला जातो. यादीवशी सराफी पेढ्यांवर ग्राहकांची मोठी गर्दी बघायला मिळते. मागील...

यात्रेच्या आठवणी : गोडीशेव-रेवड्यांचा गोडवा

नाशिक : लालभडक कुरकुरीत गोडीशेव-रेवडी आणि खुसखुशीत भत्त्याची चव जिभेवर रेंगाळल्याशिवाय यात्रेचा निखळ आनंद मिळू शकत नाही. वर्षांनुवर्षं नात्यांमधील गोडवा निर्माण करणार्‍या गोडीशेव-रेवडीची जादू...