Sunday, December 10, 2023
घरमानिनीReligiousतुळशी विवाह पार पडताच सुरू होणार लग्नकार्य; 'हे' आहेत नोव्हेंबर-डिसेंबरमधील मुहूर्त

तुळशी विवाह पार पडताच सुरू होणार लग्नकार्य; ‘हे’ आहेत नोव्हेंबर-डिसेंबरमधील मुहूर्त

Subscribe

कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देव प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठनी एकादशी म्हटलं जातं. या वर्षी देवउठनी एकादशी गुरुवार, 23 नोव्हेंबर 2023 रोजी असणार आहे. या दिवशी भगवान विष्णू जवळपास 5 महिन्यांच्या योग निद्रेतून जागे होतात. तसेच मागील पाच महिन्यांपासून जे मांगलिक कार्य थांबले होते ते आता सुरु होतील. सोबतच देवउठनी एकादशी पासून लग्नसोहळ्या सारखे मांगलिक कार्य देखील सुरु होतील.

नोव्हेंबरमध्ये असणार 4 लग्नाचे मुहूर्त

How much does a Wedding cost in India? (For Average Indians)

- Advertisement -

24 नोव्हेंबर रोजी तुळशी विवाहाच्या दिवशी लग्नाचा पहिला मुहूर्त आहे. त्यानंतर 27, 28 , 29 नोव्हेंबरला देखील लग्नाचा मुहूर्त आहे.

डिसेंबरमध्ये असणार 5 लग्नाचे मुहूर्त

डिसेंबरमधील पहिला शुभ मुहूर्त 5 डिसेंबर रोजी असेल. त्यानंतर 6,7,8,9,11,15 रोजी देखील लग्नाचा मुहूर्त आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

‘या’ दिवशी साजरा होणार तुळशी विवाह; वाचा शुभ मुहूर्त आणि पूजाविधी

- Advertisment -

Manini