दही-लस्सीसह स्टेशनरी वस्तूंवरील जीएसटी वाढणार, महागणाऱ्या वस्तूंची यादी पाहा

दही-लस्सीसह स्टेशनरी वस्तूंवरील जीएसटी वाढणार, महागणाऱ्या वस्तूंची यादी पाहा

प्रातिनिधिक छायाचित्र

गेल्या काही दिवसांपासून महागाईने (Inflation) उच्चांक गाठलेला असताना आता सामान्य नागरिकांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. कारण याआधी ज्या वस्तू जीएसटी (GST) कक्षात नव्हत्या त्यावर आता जीएसटी लागू करण्यात येणार आहे. तर, काही वस्तूंवरील जीएसटीत वाढ (Increase in GST) करण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना १८ जुलैपासून विचारपूर्वक खर्च करावा लागणार आहे. (GST on curd lassi other items from july 18, see full list of goods)

हेही वाचा – व्यावसायिक सिलिंडर महिन्याभरात ३०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर

नुकतीच जीएसटी कॉन्सिलची (GST Counsil) ४७ वी बैठक पार पडली. या बैठकीत दैनंदिन वापरांच्या वस्तूंवर जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय तर काही वस्तूंवरील जीएसटीत वाढ करण्यात आली आहे. यामध्ये दही, लस्सी, बटर आदी टेट्रापॅक वस्तूंना जीएसटी कक्षात आणले असून चेकबूक, एलईडी दिवे, ब्लेड, कागदी कात्री, पेन्सिल, शार्पनर आदी स्टेशनरी वस्तूंवरील जीएसटीत वाढवण्यात आला आहे.

कोणत्या वस्तूंवर नव्याने जीएसटी लागणार?

हेही वाचा – साहेबराव देशमुख आणि सांगली सहकारी बँकांवर आरबीआयचे निर्बंध

कोणत्या वस्तूंवरील जीएसटीत होणार वाढ?

हेही वाचा – जुलै महिन्यात बँका १४ दिवस बंद राहणार, महत्त्वाची कामं वेळेत पूर्ण करा

या वस्तू आणि सेवांवरील जीएसटीत होणार कपात

First Published on: July 11, 2022 5:17 PM
Exit mobile version