Live Update : सेना आमदार वेस्ट इन हॉटेलकडे रवाना

Live Update : सेना आमदार वेस्ट इन हॉटेलकडे रवाना

Live update Mumbai Maharashtra

सेना आमदार वेस्ट इन हॉटेलकडे रवाना विधानसभेसाठी नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना मतदान करता येणार नाही- मुंबई उच्च न्यायालय
औरंगाबादमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन, पोलिसांकडून शांतता राखण्याचे आवाहन
दहावीच्या निकालामध्ये यंदा कोकण विभागाची बाजी यंदा राज्यातील दहावीचा निकाल 96.94 टक्के
विधान परिषद निवडणुकांबाबत शिवसेना आमदारांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत संध्याकाळी 4 वाजता बैठक

राजनाथ सिंह यांची उद्धव ठाकरेंसोबत चर्चा, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत NDA साठी मागितला पाठिंबा


मनी लाँड्रिंग प्रकरणी सत्येंद्र जैन यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांच्या १० ठिकाणांवर ईडीची छापेमारी
आज दहावीचा निकाल, दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल होणार जाहीर
राहुल गांधींची आता 20 जूननंतर पुन्हा चौकशी
देशमुख आणि मलिकांच्या मतदानावर आज निर्णय महाविकास आघाडीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या विधान परिषद निवडणुकीतील मतदानाबाबत आज दुपारी 2.30 वाजता मुंबई उच्च न्यायालयात निकाल येणार आहे.  
 
First Published on: June 17, 2022 6:39 PM
Exit mobile version