जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांच्या बसचा भीषण अपघात

जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांच्या बसचा भीषण अपघात

जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांच्या बसचा भीषण अपघात

जम्मू-काश्मीरमध्ये इंडो-तिबेटन बॉर्डरवर पोलिसांच्या (आयटीबीपी) बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक जवान जागीच ठार झाला आहे. तर २४ जवान जखमी आहेत. घटनास्थळी बचावपथक दाखल झाले असून सध्या बचावकार्य सुरु आहे. हा अपघात जम्मू-काश्मीरच्या खूनी नाला परिसरात घडली. ही बस घाटावरुन चालताना दरीत कोसळली. या अपघातामध्ये बसचे काही तुकड्यांमध्ये विभाजन झाले आहे.

First Published on: December 24, 2018 11:35 AM
Exit mobile version