अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओमध्ये होणार मोठे बदल, जाणून घ्या नव्या फीचर्सविषयी

अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओमध्ये होणार मोठे बदल, जाणून घ्या नव्या फीचर्सविषयी

अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ(amazon prime video) नेहमीच आपल्या ग्राहकांना नवनवीन फीचर्स देत असते. अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय ब्रँड पैकी एक आहे. ग्राहकांकडूनही अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओलाamazon prime videoउत्तम प्रतिसाद मिळतो आहे. लॉकडाऊनच्या काळातही अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ अनेक चित्रपट प्रदर्शित झाले होते ज्याला प्रेकक्षकांनीही उत्तम प्रतिसाद दिला.

हे ही वाचा –  Amazone prime video: ‘फोटो प्रेम’ मराठी चित्रपटाचा प्रिमिअर ७ मे रोजी, ट्रेलर…

ओटीटी( ott platform)आणि व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओने(amazon prime video) आता त्याच्या लूक मध्ये बदल केला आहे. अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ ऍप मधील काही तांत्रिक गोष्टी आधीपेक्षा सुधारण्यात येणार आहेत. त्यामुळे अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओच्या युजर्सना आता अनेक नवीन फीचर्स अनुभवता येणार आहेत. अ‍ॅमेझॉनने आपल्या डिझाईन मध्ये सुद्धा लक्षणीय बदल करण्यात आला आहे. त्यामुळे अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओला(amazon prime video)आता आहेत त्या पेक्षा अधिक ग्राहक मिळू शकतात. जणू घेऊया काय आहेत नवीन फीचर्स.

हे ही वाचा – Amazone prime video:’मुंबई सागा’ अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपटाचा डिजिटल प्रीमियर जाहीर !

युजर फ्रेंडली नेव्हिगेशन मेन्यू

अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओचे(amazon prime video) नेव्हिगेशन मेन्यू हा आधीपेक्षा अधिक सोपं केलं जाणार आहे. त्याचबरोबर पूर्वीपेक्षा अधिक कॉन्टेन्ट सेक्शन युजर्सना मिळणार आहेत आमो या मुळेच नेव्हिगेशन आणखी सीपी होऊ शकते. या ऍप वर युजर्सना पाच प्रायमरी पेज उपलब्ध होणार आहेत. त्यात होम, स्टोर, लाईव्ह टीव्ही, फाईंड नई माय स्टफ यांचा समावेश करण्यात आला आहे.

स्टोर आणि आणखी काई फीचर्स

अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओच्या(amazon prime video) युजर्सना नेव्हिगेशन मेन्यूमध्ये स्टोर हा नवीन ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आला आहे. अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर सुद्धा युजर्सना टॉप १० चार्ट मिळतील. त्याचबरोबर अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर तुम्हाला सिनेमे विकत सुद्धा घेता येतील आणि भाडेतत्वावरही घेता येऊ शकतील.

हे ही वाचा – सुबोध भावेला झाली त्याच्या जुन्या मालिकांची आठवण; सुबोधची पोस्ट चर्चेत

युजर्स साठी नवे पर्याय उपलब्ध

अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओच्या(amazon prime video) युजर्सना माय सब्स्क्रिप्शन असा पर्याय देखील उपलब्ध आहे. जिथून तुम्ही मेंबरशिप मध्ये व्हिडीओ पाहू शकता. त्याचबरोबर युजर्सना लाईव्ह टीव्ही पेज सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आहे. इथून युजर्सना ऑन एअर असलेल्या प्रत्येक गोष्टींची माहिती मिळू शकते.

त्यामुळे आता अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओच्या सर्व ग्राहकांना एक नवीन आणि वेगळा अनुनभव मिळणार आहे.

हे ही वाचा –  अक्षय कुमार ठरला सर्वाधिक कर भरणारा भारतीय कलाकार; आयकर विभागाकडून सन्मान

First Published on: July 27, 2022 8:57 AM
Exit mobile version