हिल्स घालणं पडलं महाग! सुष्मिता सेन पडता पडता वाचली; पाहा बॉलिवूड अभिनेत्रींच्या Oops मुमेंट

हिल्स घालणं पडलं महाग! सुष्मिता सेन पडता पडता वाचली; पाहा बॉलिवूड अभिनेत्रींच्या Oops मुमेंट

हिल्स घालणं पडलं महाग! सुष्मिता सेन पडता पडता वाचली; पाहा बॉलिवूड अभिनेत्रींच्या Oops मुमेंट

बॉलिवूडमधील अभिनेत्री नेहमीच आपल्या फॅशनमुळे चर्चेत असतात. या अभिनेत्री कम्फर्टेबल आणि चांगले दिसणारे कपडे घालतात. परंतु चांगल्या दिसण्याच्या नादात अनेक अभिनेत्री Oops मुमेंटच्या शिकार होतात. जेव्हा अभिनेत्री कॅमेऱ्या समोर येतात आणि आपल्या ड्रेसमुळे Oops मुमेंटला बळी पडतात, असे अनेक वेळा घडले आहे. सध्या Oops मुमेंट अभिनेत्री सुष्मिता सेनसोबत घडली आहे. सुष्मिताचा सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये पाहू शकता की, अभिनेत्री सुष्मिता सेन हिल्समुळे पडता पडता वाचली आहे. अलीकडेच सुष्मिता एका ज्वेलरी शोरुममध्ये स्पॉट झाली होती. तिथूनच सुष्मिता बाहेर पडताना पोझ देत होती, तेव्हा सुष्मिता धडपडली आणि पडता पडता वाचली. त्यानंतर सुष्मिताने आपला ड्रेस थोडा वरती केला. सध्या सुष्मिताचा हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे.


हेही वाचा – Viral Video: अनेक वर्षांनंतर ‘मोहब्बतें’ फेम जुगल हंसराज थिरकला ‘आंखें खुली हो या हो बंद’ गाण्यावर


First Published on: October 15, 2021 6:31 PM
Exit mobile version