खग्रास चंद्रग्रहणात करा ‘या’ एका अद्भुत मंत्राचा जप अन् पाहा चमत्कार

खग्रास चंद्रग्रहणात करा ‘या’ एका अद्भुत मंत्राचा जप अन् पाहा चमत्कार

धार्मिक मान्यतेनुसार, ग्रहणाच्या घटनेला अशुभ मानले जाते. तसेच याकाळात शुभ आणि मांगलिक कार्य करण्यास मनाई करण्यात येते. ग्रहणाच्या प्रभावाने जीव-जंतूंपासून मानव जातीवर देखील त्याचा परिणाम होतो. मंगळवार, 8 नोव्हेंबर 2022 रोजी वर्षातील दुसरे आणि शेवटचे खग्रास चंद्रग्रहण लागणार आहे. हे खग्रास चंद्रग्रहण कोणत्याही महिन्यातील पौर्णिमा तिथीला लागते.

ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहण काळात काही गोष्टी करण्यास मनाई केली जाते. या काळात फक्त देवाचे नामस्मरण करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच काही लाभकारी मंत्राचा जप देखील करण्यास सांगितले जाते.

खग्रास चंद्रग्रहण वेळ
वर्षातील शेवटचे खग्रास चंद्रग्रहण मंगळवार, 8 नोव्हेंबर 2022 रोजी संध्याकाळी 5:32 पासून सुरु होईल आणि संध्याकाळी 6:18 पर्यंत समाप्त होईल. तसेच खग्रास चंद्रग्रहणाचा सूतक काळ सकाळी 9:21 पासून सुरु होईल आणि संध्याकाळी 6:18 पर्यंत समाप्त होईल.

खग्रास चंद्रग्रहण काळात करा ‘या’ मंत्राचा जप


हेही वाचा :

आजपासून मंगळ होणार वक्री; ‘या’ 4 राशींना होणार फायदा

First Published on: November 4, 2022 5:28 PM
Exit mobile version