Gajakesari Yoga : आज आहे गजकेसरी योग, ‘या’ राशींसाठी ठरणार ​शुभ लाभाचा दिवस

Gajakesari Yoga : आज आहे गजकेसरी योग, ‘या’ राशींसाठी ठरणार ​शुभ लाभाचा दिवस

Gajakesari Yoga : आज आहे गजकेसरी योग, 'या' राशींसाठी ठरणार ​शुभ लाभाचा दिवस

ज्योतिष शास्त्रामध्ये अनेक शुभ योग सांगण्यात आले आहेत.यापैकीच एक शुभ योग म्हणजे ‘गजकेसरी योग’.ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये हा योग आहे त्या व्यक्तीच्या जीवनात अनेक यश प्राप्त होतात.असे लोक जीवनाच्या अनेक क्षेत्रात प्रसिद्धी आणि नाव कमावतात. तसंच पैशाच्या बाबतीतही त्यांना कसलीच कमी पडत नाही.ज्योतिष शास्त्रानुसार गजकेसरी योग हा अतिशय शुभ योग आहे. ज्योतिषीय गणनेनुसार १० डिसेंबर आणि ११ डिसेंबर रोजी कुंभ राशीमध्ये गजकेसरी योग सुरु होत आहे. त्याचा प्रभाव इतर राशींवरही दिसून येईल.


हे ही वाचा – helicopter crash मध्ये बचावलेल्या वरूण सिंहांचे पत्र गाजतयं


 

First Published on: December 10, 2021 2:05 PM
Exit mobile version