दररोज 20 मिनिटे टाळ्या वाजवण्याचे आहेत जबरदस्त फायदे

दररोज 20 मिनिटे टाळ्या वाजवण्याचे आहेत जबरदस्त फायदे

देवाची आरती करताना असो किंवा उत्साहाच्या क्षणी टाळ्या या आपसुकच वाजवल्या जातात. मानवी शरीरात 34 प्रेशर पॉईन्ट्स असतात. त्यांपैकी 27 हाताच्या तळव्यामध्ये आढळतात. त्या प्रेशर पॉईंटवर विशिष्ट दाब दिल्यास, मसाज केल्यास अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. अनेक वेदना कमी करण्यास देखील याची मदत होते.

त्यामुळे सकाळच्या वेळेस 20-30 मिनिटे टाळया वाजवल्यास तुम्ही फीट आणि अ‍ॅक्टीव्ह राहाल. कारण टाळ्या वाजवल्याने रक्तप्रवाह सुधारतो. रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर होण्यास मदत होते. तसेच घातक कोलेस्टेरॉलचा त्रासही कमी होतो अशी माहिती वैद्यकीय संशोधनातून समोर आली आहे. टाळी वाजवल्यानंतर अ‍ॅक्युपंचर पॉईंटला चालना मिळते.

टाळ्या वाजवण्याचे फायदे 


हेही वाचा :

दिवसा झोपल्याने होऊ शकतात गंभीर आजार

First Published on: November 5, 2023 3:45 PM
Exit mobile version