Wednesday, May 15, 2024
घरमानिनीRecipeकाजूचा पदार्थांमध्ये असा सुद्धा करा वापर

काजूचा पदार्थांमध्ये असा सुद्धा करा वापर

Subscribe

काजू केवळ स्वादिष्ट आणि कुरकुरीत स्कॅन नव्हे तर एक वर्सेटाइल फूड सुद्धा आहे, जे तुम्ही दररोज सुद्धा खाऊ शकता. भरपूर प्रमाणात असलेल्या पोषक तत्वामुळे काजू खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. मात्र तुम्हाला माहितेय का, काजूचा पदार्थांमध्ये विविध पद्धतीने सुद्धा वापर करता येतो.

काजूचा सॉस
भिजवलेल्या काजूपासून तुम्ही त्याचा सॉस तयार करू शकतात. हा सॉस पास्ता, सलाद खातेवेळी तुम्ही वापरू शकता. काजूच्या सॉसला तुम्ही विविध फ्लेवर्समध्ये सुद्धा तयार करू शकता. जसे की, मयोनीजचे विविध प्रकार येतात तसे.

- Advertisement -

बेकिंग फूड्साठी
बारीक कापलेले काजू तुम्ही बेकिंग फूड्ससाठी वापरू शकता. जसे की, बिस्किट्स, नानकटाई, केक असे. काजूसह तुम्ही नट्स ही वापरू शकता.

- Advertisement -

काजू स्टर फ्राइज
काजू हे फ्राय करून कुरकुरीत करा. हे फ्राय केलेले काजू तुम्ही चिकन, पनीरची भाजी याच्या ग्रेव्हीसाठी वापरू शकता. या व्यतिरिक्त हेल्दी स्कॅन्स म्हणून ही खाऊ शकता.

काजू पेस्टो
मलाईदार आणि पौष्टिक पेस्टो सॉससाठी पाइन नट्सला भाजलेल्या काजूचा वापर करू शकता. काजू पेस्टो पास्तासोबत खाऊ शकता आणि सँन्डविचसासाठी सुद्धा तुम्ही पेस्टो वापरू शकता.


हेही वाचा- कुकिंगच्या ‘या’ चुकांमुळे पदार्थ होतात अनहेल्दी

- Advertisment -

Manini