तांदळाच्या पेजेचे फायदे वाचून व्हाल थक्क!

तांदळाच्या पेजेचे फायदे वाचून व्हाल थक्क!

तांदळाच्या पेजेचे फायदे

तांदळापासून बनवण्यात येणाऱ्या पातळ अशा पदार्थाला पेज असे संबोधले जाते. या तांदळाचे पाणी प्यायल्यास प्रतिकारशक्ती वाढून आजार दूर होतात. तसेच तांदळाची पेज खूपच पौष्टिक असते. कोकणात सकाळच्या न्याहरी सोबत देखील ही पेज घेतली जाते. गावठी तांदूळ कोकणात मिळतो. तसेच आता बाजार पेठेतही पेजेचा तांदूळ अगदी सहज उपलब्ध होतो. एखाद्या आजारी व्यक्तीला थकवा आल्यास ही पेज अधिक लाभदायक ठरते.

First Published on: December 4, 2019 6:30 AM
Exit mobile version