Wednesday, May 15, 2024
घरमानिनीHealth'या' कारणांमुळे सतत बसून राहिल्याने होते Hip Pain

‘या’ कारणांमुळे सतत बसून राहिल्याने होते Hip Pain

Subscribe

उठताना-बसताना हिप्स पेन होणे सामान्य बाब नाही. ही समस्या हलक्यात घेऊ नका. या दरम्यान व्यक्तीमध्ये हिप जॉइंटमध्ये कठोरता जाणवते. कधीकधी तर व्यक्तीचे संपूर्ण हिप्स पेन होत राहतात. जर तुम्ही यामुळे त्रस्त असतील तर यावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे.

वाढत्या वयासह किंवा अन्य काही कारणांमुळे जेव्हा हाडांमध्ये फ्लूड कमी होतो, त्यामुळे उठण्या-बसताना हिप्स पेन होतात. फ्लूडच्या कमतरतेमुळे हाडांमध्ये घर्षण होते आणि त्यामुळे हाडं कमजोर होऊ लागतात व तुटण्याची शक्यता अधिक वाढली जाते. अर्थराइटिस फाउंडेशनुसार हिप्स शरिरातील सर्वाधिक वजन सहन करणाऱ्या जॉइंट्सपैकी एक आहे. हिप्सचा पेन नेहमीच नितंब, हिप्स आणि जाघांमध्ये होत राहतो. यामुळे स्नायू आणि लिगामेंट्स दुखत राहतात.

- Advertisement -

हिप्स पेनची कारणं
-चुकीचे पॉश्चर

bad posture of sitting (photo credits-google)
bad posture of sitting (photo credits-google)

जर एखादा व्यक्ती नियमित रुपात पोक काढून बसत असेल तर त्या लोकांना हिप्स पेनची समस्या उद्भवते. हिप्ससाठी योग्य सपोर्टशिवाय बसल्यास हिप्सवर दबाव पडतो आणि त्यामुशे दुखणे सुरु होतो.

- Advertisement -

-खडबडीत जागेवर बसणे

Photo Credits-Google
Photo Credits-Google

काही वेळेस खडबडीत जागेवर बसल्याने शरिर एका बाजूला अधिक झुकले जाते. त्यामुळे हिप पेनची समस्या उद्भवू शकते.

-बसण्याची स्थिती

Photo Credits-Google
Photo Credits-Google

जर एखादा व्यक्ती क्रॉस लेग करुन बसत असेल किंवा एका बाजूला झुकून बसत असेल तर त्याच्या हिप्सच्या एका बाजूला अधिक दबाव पडतो. त्यामुळे हिप्स पेनची समस्या उद्भवू शकते.

-साइटिका

(Photo credits- Google)
(Photo credits- Google)

अधिक वजन उचलल्याने ही समस्या होऊ शकते. साइटिका धमन्यांमध्ये होणारे असे एक दुखणे आहे जे कंबरेच्या खालील बाजूस सुरु होऊन गुडघ्यांपर्यंत राहते. या दमरम्यान, पेटके येणे किंवा दुखण्याचा अनुभव येतो. साइटिका सारख्या स्थितीपासून दूर राहण्यासाठी व्यायाम, स्ट्रेचिंग करावी.

-आर्थराइटिस

Photo Credits- Google
Photo Credits- Google

आर्थराइटिस मध्ये हाडांचे घर्षण होऊ शकते. यामुळे दुखणे, कठोरपणाचा अनुभव येतो. यापासून दूर राहण्यासाठी नियमित रुपात व्यायाम आणि वजन कमी करण्याचा सल्ला दिला जातो.


हेही वाचा- पाण्यामुळे ‘ही’ हाड होऊ शकतात ठिसूळ…

- Advertisment -

Manini