Sumeer Drink : उन्हाळ्यात बनवा मँगो मिल्कशेक

Sumeer Drink : उन्हाळ्यात बनवा मँगो मिल्कशेक
उन्हाळा म्हणजे मँगो सिजन आणि मँगो हा सगळ्यांचं आवडतं फळ. आंबा तर नुसताच खायला सगळ्यांना आवडतो. पण आंब्याच्या अनेक व्हरायटी उन्हाळ्यात आपल्याला पाहायला मिळतात. उन्हाळी फळे नक्की खावी जेणेकरून शरीराला उत्तम पोषण मिळते.
फळांमध्ये जीवनसत्त्वे, कॅल्शियम आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात. यात उन्हाळ्यात फळांचा राजा असलेला आंबा खायला सर्वांनाच आवडतं.  त्यामुळे मनसोक्त आंबा फळ नक्की खा आणि त्याच्या अनेक पदार्थांचा आस्वाद घ्या.

 

साहित्य-

कृती-


हेही वाचा :

Food Tips : घरच्या घरी सोप्या पद्धतीत बनवा बासुंदी

First Published on: April 26, 2023 12:42 PM
Exit mobile version