Tuesday, May 14, 2024
घरमानिनीRecipeRecipe : टेस्टी ओट्स खीर

Recipe : टेस्टी ओट्स खीर

Subscribe

वजन कमी करणे, तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी तसेच डिप्रेशन टाळण्यासाठी ओट्सचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला ओट्सची खीर कशी बनवायची हे सांगणार आहोत.

साहित्य :

  • 1 वाटी ओट्स
  • 1/2 लिटर दूध
  • 1/2 वाटी साखर
  • 5-6 खजूर
  • 1 चमचा बदाम पावडर
  • 1 चमचा वेलची पूड
  • 7-8 बेदाणे

कृती :

Instant Pot Oats Kheer | Oats Pudding

- Advertisement -
  • सर्वप्रथम ओट्स भाजून घ्यावेत.
  • त्यानंतर कढईमध्ये दूध गरम करून त्यात साखर, खजूर, बदाम पावडर, बेदाणे घालून 5 मिनिटे उकळून घ्यावे.
  • त्यानंतर त्यात ओट्स घालून खीर दाट होईपर्यंत उकळून घ्यावी.
  • वेलची पूड घालून गॅस बंद करून घ्यावा आणि खीर गार झाल्यानंतर सर्व्ह करावी.

 


हेही वाचा :

Recipe : टेस्टी काजू उसळ

- Advertisment -

Manini