Saturday, May 18, 2024
घरमानिनीRecipeRecipe : टेस्टी पनीर ब्रेड रोल

Recipe : टेस्टी पनीर ब्रेड रोल

Subscribe

बहुतेक लोकं ब्रेकफस्टमध्ये ब्रेडचा वापर करतात. कधी-कधी तुम्ही ब्रेडपासून पनीर ब्रेड देखील बनवू शकता.

साहित्य :

  • 6 स्लाइस ब्रेड
  • 1 कप (किसलेले) पनीर
  • 1 चमचा आलं-लसूण पेस्ट
  • 1/2 चमचा लाल तिखट
  • 1/2 चमचा गरम मसाला
  • 1 चमचा चाट मसाला
  • 1 चमचा टोमॅटो सॉस
  • चवीनुसार मीठ
  • 2 चमचा बटर
  • तळण्यासाठी तेल

कृती :

Bread Paneer Rolls - Manjula's Kitchen - Indian Vegetarian Recipes

- Advertisement -
  • सर्वप्रथम प्रथम ब्रेड घ्या आणि त्याची काट काढा.
  • आता एका भांड्यात पनीर, आलं-लसूण पेस्ट, बटर, सर्व मसाले आणि सॉस मिक्स करा.
  • ब्रेडवर हलके पाणी लावून तयार केलेला पनीर मसाला त्यावर लावा.
  • आता हलके पाणी लावून ब्रेडला रोलचा आकार द्या.
  • आता तेल गरम करा आणि तयार रोल मंद आचेवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळा.
  • चविष्ट पनीर ब्रेड रोल सॉस बरोबर सर्व्ह करा.

हेही वाचा :

Rava Cake : साध्या-सोप्प्या पद्धतीने तयार करा रवा केक

- Advertisment -

Manini