Thursday, May 16, 2024
घरमानिनीSexual health बूस्ट करतात हे फूड्स

Sexual health बूस्ट करतात हे फूड्स

Subscribe

पौष्टिक आहार हा तुमच्या सेक्शुअल हेल्थला काही प्रमाणात फायदेशीर ठरतो. यामुळे रक्त पुरवठा सुरळीत होणे असो किंवा हृदयाचे आरोग्य संतुलित राहणे असो याचा फायदा नक्कीच होतो. त्याचसोबत तुमच्या मधील सहनशक्ती वाढवण्यासाठी ही पौष्टिक आहार मदत करतो. अशातच जाणून घेऊयात सेक्शुल हेल्थला बूस्ट करणारे असे कोणते फूड्स आहेत त्याबद्दल अधिक

-डाळिंब
डाळिंब हे सुपर अँन्टी-ऑक्सिटेंडचा उत्तम स्रोत मानला जातात. याचा फायदा महिला आणि पुरुषांना त्यांचे सेक्शुअल आयुष्य मदत करते. या फळामुळे तुमच्यातील टेस्टोस्टेरोनचा स्तर वाढू शकतो.

- Advertisement -

-खजूर
पुरुषांच्या सेक्शुअल हेल्थ आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टिमसाठी खजूर हे फायदेशीर असते. खजूराच्या सेवनाने महिलांमधील सेक्शुअल अॅक्टिव्हिटी आणि लिबिडो मध्ये सुधार होते.

-जवस खा
जवस खाल्ल्याने जेनेटिकल ऑर्गेन्स मध्ये सर्कुलेशन वाढण्यास मदत होते. त्याचसोबत तुमचे सेक्शुअल हेल्थ सुद्धा बूस्ट होते.

- Advertisement -
sexual Health
sexual Health

-मोरिंगा (शेवग्याच्या पानांची पावडर)
यामुळे स्पर्म आणि डिंबच्या गुणवत्तेत सुधारणा होते. त्यामुळे आपल्या आहाात मोरिंगाच्या पावडरचा समावेश करु शकता.

-आलं
आलं तुमच्या शरिरातील रक्त पुरवठा सुरळीत करण्यास मदत करते. हेच कारण आहे की, सेक्स पॉवर वाढवणाऱ्या फूड्समध्ये याचा वापर केला जातो.

-एवोकाडो
एक हेल्दी सेक्स ड्राइवसाठी फोलिक अॅसिड आणि विटामिन ६ ची गरज असते. या दोन्ही गोष्टी एवोकाडेमधून पुरेशा प्रमाणात मिळतात.

तर तुम्ही सुद्धा तुमचे सेक्शुअल हेल्थ बूस्ट करण्यासाठी या फूड्सचे सेवन करु शकता.

 


हेही वाचा : जगभरात महिला आणि पुरुषांमध्ये वंधत्त्वाचं प्रमाण वाढलं

- Advertisment -

Manini