टेस्टी नाश्ता

टेस्टी नाश्ता

टेस्टी नाश्ता

बऱ्याचदा नाश्ता काय करावा, असा सर्वच गृहिणींना प्रश्न पडतो. त्यात तो नाश्ता पौष्टिक असणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला खमंग आणि चविष्ट नाश्ता कसा बनवायचा ते दाखवणार आहोत.

साहित्य

कृती

सर्वप्रथम बेसन घ्यावे. त्यामध्ये रवा, बटाट्याचा किस आणि गरजेनुसार पाणी घालून घ्यावे. नंतर हे मिश्रण १० मिनिटे सेट होण्यासाठी देऊन द्यावे. यामुळे रवा चांगला फुलतो. त्यानंतर या मिश्रणात टोमॅटो, कांदा, कढीपत्ता, मिरची, कोथिंबीर, तिखट, गरम मसाला, जिरा पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्यावे. नंतर एका केक टीनमध्ये हे बॅटर सेट करुन वाफेर शिजवू शकता किंवा जर तुम्हाला त्याची भजी करायची असेल तर तुम्ही तेलात सोडून देखील गरमागरम भजी खाऊ शकता.

First Published on: December 8, 2020 6:26 AM
Exit mobile version