Wednesday, May 1, 2024
घरमानिनीKitchenPaneer Bhurji : चविष्ट पनीर बुर्जी

Paneer Bhurji : चविष्ट पनीर बुर्जी

Subscribe

अंड्याची बुर्जी आपण नेहमीच खातो. पण कधी-कधी टेस्टी पनीर बुर्जी खाणं देखील चांगला पर्यात आहे. अंड्या इतकेच पोषक तत्व पनीरमध्ये असतात.

साहित्य :

  • 100 ग्रॅम पनीर
  • 2 टोमॅटो
  • 1 कांदा
  • 2 हिरव्या मिरच्या
  • आलं
  • 2 कापलेल्या लसूण पाकळ्या
  • लाल तिखट
  • जिरं
  • लाल मिरची
  • हळद
  • गरम मसाला
  • तेल आवश्यकतेनुसार

कृती :

PANEER BHURJI: (SCRAMBLED INDIAN COTTAGE CHEESE) – The Homemade cooking

- Advertisement -
  • सर्वप्रथम पनीर बारीक करुन घ्या आणि त्यानंतर तेल गरम करुन त्यात जीरं, कांदा, हिरवी मिरची, आलं आणि लसूण घालून चांगले परतून घ्या.
  • हे मिश्रण लाल होई पर्यंत परता. त्यानंतर त्यात टोमॅटो घालून पुन्हा परतून घ्या.
  • आता लाल तिखट घालून त्यात बारीक केलेले पनीर घालून एकजीव करुन घ्यावे.
  • अशाप्रकारे टेस्टी पनीर बुर्जी तयार पोळीसोबत सर्व्ह करा.

हेही वाचा :

Recipe : टेस्टी पनीर-मशरूम पुलाव

- Advertisment -

Manini