Sunday, April 21, 2024
घरमानिनीKitchenRecipe : टेस्टी स्टफ्फ इडली

Recipe : टेस्टी स्टफ्फ इडली

Subscribe

बऱ्याचदा सकाळी ऑफिसला जाताना नाश्ता काय करावा असा प्रश्न पडतो. अशावेळी तुम्ही स्टफ्ड इडली रेसिपी नक्की ट्राय करा.

साहित्य :

 • 2 ते अडीच कप इडली पीठ
 • थोडेसे तेल

सारणासाठी लागणारे साहित्य :

 • 3/4 कप ताजा खवलेला नारळ
 • 2 चमचा काजू तुकडा
 • 2 चमचा बेदाणे
 • 2 चमचा मिरची-कोथिंबीर पेस्ट
 • 1/2 चमचा लिंबाचा रस
 • चवीपुरते मीठ

कृती :

किसी भी समय के लिए एकदम परफेक्ट रहेगी Stuffed Idli - snacks special idli recipe-mobile

- Advertisement -

 

 • सर्वप्रथम सारणासाठी दिलेले सर्व साहित्य मिक्स करावे.
 • इडली स्टॅण्डला तेलाचा हात लावावा.
 • त्यानंतर इडलीच्या कुकरमध्ये तळाला 2 अडीच इंच पाणी गरम करण्यास ठेवावे.
 • इडलीचे कप्पे अर्धे भरावेत. त्यावर नारळाचे सारण घाला आणि पुन्हा त्यावर इडलीचे पीठ घालावे.
 • त्यानंतर 15 मिनिटे इडल्या वाफवाव्यात आणि 5 मिनिटांनी कुकर उघडून इडल्या काढाव्यात.
 • तसेच गरमच सर्व्ह कराव्यात.

हेही वाचा :

- Advertisment -

Manini