पोटाची चरबी कमी करण्यासाठी

पोटाची चरबी कमी करण्यासाठी

Weight loss

तुमच्या पोटाची चरबी जास्त झाली आहे का? आणि जर ती तुम्हाला कमी करायची असेल तर तुम्हाला काही साधारण गोष्टी करायच्या आहेत ज्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.
सगळ्यात आधी तर तुम्हाला त्या सर्व गोष्टी खाणं सोडावं लागेल, ज्यामुळे चरबी अधिक वाढते. त्यानंतर तुम्हाला फक्त एक नॅचरल ज्यूस प्यायचा आहे, जो चरबी कमी करण्यास आणि विषयुक्त पदार्थ शरीराच्या बाहेर टाकण्यास मदत करतो.

* आहारात सॅलड,फळे, हिरव्या भाज्यांचे प्रमाण वाढवावे.
* मोड आलेल्या कडधान्यांचा आहारात नियमित समावेश करावा.

याव्यतिरिक्त काही घरगुती उपाय सुद्धा करू शकता

* एक लिंबू, कोथिंबीर, काकडी घेऊन त्याचा ज्यूस बनवून घ्या.
पानी टाकून त्याला पातळ करून १० दिवस नियमित घेतल्यास पोटातील चरबी कमी होते.
* एक नाशपती, एक लिंबू, काकडी आणि पालक यांचा रस तयार करून घ्या. एक आठवड्यापर्यंत हा रस नियमित रोज     झोपण्यापूर्वी घेतल्यास पोटाची चरबी कमी करण्यास मदत करतो.

First Published on: November 19, 2018 5:56 AM
Exit mobile version