करवंद खाण्याचे जबरदस्त फायदे

करवंद खाण्याचे जबरदस्त फायदे

उन्हाळा आला की अनेक फळांची आठवण येते. यात महत्वाचे आणि सगळ्यांना आवडणारे फळ म्हणजे आंबा. तसेच गावी गेल्यावर गावच्या अनेक फळांची आपल्याला आठवण येते आणि यातील एक महत्वाचे फळ म्हणजे रानातली करवंद. करवंद हे असं फळ आहे ज्यामुळे शरीराला अनेक पोषण तत्वे मिळतात. करवंद हा रानमेवा डोंगराळ भागात सहज मिळतो. करवंद खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.

करवंद खाण्याचे फायदे


हेही वाचा :

कलिंगडाच्या बिया देखील आहेत आरोग्यासाठी फायदेशीर

First Published on: March 22, 2024 6:57 PM
Exit mobile version