हेल्दी सेक्स लाईफसाठी कपल्सने करावा ‘हा’ योगा

हेल्दी सेक्स लाईफसाठी कपल्सने करावा ‘हा’ योगा

योगामुळे तुमचे शरिर लवकचीकच नव्हेच तर तुम्ही मानसिकरित्या ही खुप स्ट्राँन्ग राहता. याच सोबत योगा केल्याने सेक्स लाइफवर ही सकारात्मक परिणाम होतात. त्यामुळे हेल्दी सेक्स लाइफसाठी नक्की कोणते योगासनं आहेत हे पाहूयात.

-पद्मासन


या आसनामुळे स्नायू, गुडखे, ब्लॅडर आणि पोटाला मजबूती मिळते. यामुळे शरिराला सुद्धा ताकद मिळते आणि एनर्जी ही मिळते.

-हलासन


ज्यांना सेक्स लाइफ उत्तम बनवायची असते तेव्हा हलासन करा. यामुळे सेक्स ग्लँन्ड्स अॅक्टिव्ह होतात. हे आसन केल्याने इंपोटेंसीची समस्या हळूहळू कमी होते.

-भुजंगासन


हा योगा दररोज केल्याने शरिरातील कोर्टिसोल हारमोन कमी होतात आणि टेस्टोस्टेरॉनचा स्तर वाढला जातो. यामुळे एड्रिनल ग्लँन्ड गोठल्यास शरिरातील सेंसिटिव्हिटी आणि सेक्स क्षमता वाढते.

-सेतुबंध आसन


हे आसन केल्याने स्पाइनल कॉर्ड मजबूत होते. सेक्स दरम्यान समस्या येत असेल तर तुम्ही हे आसन करू शकता.


हेही वाचा- बीपी आणि कॅन्सरसारख्या आजारांपासून होईल सुटका, फक्त करा ‘ही’ योगासने

First Published on: July 5, 2023 6:13 PM
Exit mobile version