Yogasana : ‘या’ आसनांनी भीती आणि काळजी दूर करा!

Yogasana : ‘या’ आसनांनी भीती आणि काळजी दूर करा!

एखादी कोणतीही गोष्ट होणे किंवा होण्याची शक्यता घेऊन स्वतःला त्रास करून घेणे, त्यासाठीची भीती बाळगणे. एक घाबरलेला व्यक्ती तणावात राहून सहजच काळजीत पडू शकतो. श्वासोच्छ्वास वेगाने होणे, घाम फुटणे, कापरं भरणे, स्नायूंमध्ये ताण येणे, अंधुक दृष्टी होणे, श्वास घ्यायला त्रास होण्यासारखं जाणवणे हे महत्वाचे लक्षणे आहेत. योगाने किंवा व्यायामाने काळजी किंवा भीतीवर उपचार सहज शक्य आहे. जर का आपण काळजी, भीतीने किंवा नैराश्याने ग्रस्त असाल तर या योग क्रियेचा किंवा या काही व्यायामाचा सराव करावा.

हे योगा प्रकार करतील भीती दूर –

अनुलोम -विलोम
शशांकासन
भुजंगासन

हेही वाचा –

नवरात्र उपवास स्पेशल रेसिपी: राजगिऱ्याचे थालीपीठ

First Published on: October 18, 2020 4:17 PM
Exit mobile version